Home » » अँडरॉइड मोबाईल सिक्रेट कोड्स

अँडरॉइड मोबाईल सिक्रेट कोड्स

Written By Admin on November 16, 2013 | 4:40:00 am

अँडरॉइड म्हणजे काय
अँडरॉइड ही एक लोकप्रिय मोबाईल मध्ये वापरण्यात येणारी  ऑपेरेटिंग सिस्टम आहे. गुगलच्या मालकीच्या असलेली ही  ऑपेरेटिंग सिस्टम तिच्या नवनवीन वैशिष्ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे.मोबाईल मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रमुख ऑपेरेटिंग सिस्टममध्ये अपल आय ओएस , विंडोज ओएस बरोबरच अँडरॉइडचा देखील नंबर लागतो.मुक्त प्रणालीतील ऑपेरेटिंग सिस्टम म्हणून अँडरॉइड ची गणना होते.

सिक्रेट कोड म्हणजे काय?
सिक्रेट कोड हे असे कोड आहेत कि जे तुम्ही तुमच्या अँडरॉइड मोबाईलच्या डायलरवर दाबले असता काही छुप्या गोष्टी तुम्ही वापरू शकता.जसे कि *#0*# दाबले असता LCD TEST करू शकता ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोनमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहेत न याची चाचणी करू शकता.

 आणखी  काही कोड खालीलप्रमाणे  आहेत.---

*#*#4636#*#* -फोन इन्फोर्मेशान
*2767*3855# - फोन रिसेट करण्यासाठी
*#*#7780#*#* - फॅक्टरी रिसेट
*#*#7594#*#* - कॅालचा शेवट आणि पावर बटन बदलने
*#*#197328640#*­#* - सर्विस मोड
*#*#273283*255*­663282*#*#* फाईल कॉपी
*#*#526#*#* -वायरलेस टेस्ट
*#*#232338#*#* -वायफाय मॅक पत्ता 
*#*#1472365#*#*­ -जी.पी.एस टेस्ट
*#*#1575#*#*जी.पी.एस टेस्ट
*#*#232331#*#* -ब्लूटूथ टेस्ट
*#*#232337#*# - ब्लूटूथ डीवाइस पत्ता

वरील कोड वापरताना जपून वापरा कारण फोन व  फॅक्टरी रिसेट यासारखे मोड तुमचा डाटा संपूर्णपने पुसून टाकू शकतात.एखादे फंक्शन माहित नसेल तर कृपया त्याचा प्रयत्न करू नका.

Follow us