गुगल नेक्सस ७ टॅबलेट
नेक्सस ७ ची तांत्रिक वैशिष्टे:
- निर्माता : असुस
- प्रोसेसर : एनवीडीए तेग्रा ३ क़्वाड कोर
- ऑपरेटिंग सिस्टम : अँडरॉइड ४.० जेली बिन
- सेन्सर : Magnetometer, Accelerometer, Gyroscope
- रॅम : १ जीबी
- मेमोरी : १६ जीबी
- डिस्प्ले : ७ इंच (एचडी) १२८०*८०० पिक्झेल
- कॅमेरा : १.२ मेगापिक्झेल
- बॅक अप: ६-८ तास (वापरानुसार)
- वायफाय : आहे
- जी.पी.एस : आहे
- वजन: ३४० ग्राम
- वॉरंटी :१ वर्ष
आम्ही तुम्हाला हा उत्तम टॅबलेट घेण्याचे जरूर सुचवितो.कोणत्याही चायनीज टॅबलेट पेक्षा नामांकित टॅबलेट घेणे कधीही चांगले भले थोडा वेळ लागला हरकत नाही.सदरील टॅबलेट हा १६ जीबी मेमोरीचा असून जर तुम्हाला अधिक मेमोरी हवी असेल तर ३२ जीबी चा नेक्सस १२५००/- उपलब्ध आहे.आशा आहे तुम्हाला नेक्सस ७ बद्दल आकर्षण निर्माण झाले असेल ? हो ना अहो मग लगेच बुक करा नेक्सस ७